धुळे ह.मु. रावेत,पुणे येथील कै.सौ. वंदना निरंजन बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन।।
धुळे ह.मु. रावेत पुणे येथील निरंजन वसंत बडगुजर यांची पत्नी व श्री विक्रांत निरंजन बडगुजर यांची आई कै. सौ. वंदना निरंजन बडगुजर यांचे आज दि.०७/०८/२०२२ रोजी पहाटे ०३.०० वा.मि. वयाच्या ५७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.०७/०८/२०२२ रोजी सायंकाळी ५:००.वा. , प्लॉट १न ३ रा मजला , श्री गणेश हाईट्स गट न १८०/२/२ एम आय डी सी रोड, गणेश नगर , शिंदे वस्ती जवळ , रावेत राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबा,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

2 Comments

  1. अत्यंत दु:खद घटना! भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

Leave a Reply to Prof. Prashant Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*