||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पिंप्री येथील कै.. मुरलीधर बडगुजर टेलर यांचा नातू व पारोळा येथील श्री. नितीन मुरलीधर बडगुजर व सौ सुनंदा नितीन बडगुजर (माजी महिला मंडळ अध्यक्ष पारोळा) यांचे चिरंजीव हर्षद नितीन रघुवंशी हा शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय सामनगाव नाशिक येथे स्थापत्य अभियांत्रिकी ला (Civil Engineering) मध्ये 93% गुण मिळवून यश संपादन त्यांची मुंबई येथील कॉलेजमधून डिग्री पूर्ण करण्याची इच्छा आहे. त्याच्या या यशाबद्दल आई , आई-वडिलांनी तसेच धुळे येथील त्यांचे मेहुणे श्री. किशोर शेठ बडगुजर व बहिण सौ.पूजा ताई व त्यांच्या संपूर्ण परिवारा परिवाराने तसेच मोठे दादा मधुकर रघुवंशी व सौ सरिता रघुवंशी एरंडोल तसेच संपूर्ण संपूर्ण रघुवंशी परिवाराकडून त्याचे अभिनंदन व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply