कु.हेतल पांडुरंग बडगुजर ह्या Bachelor of Sciences Perfusion Technology मध्ये उत्तीर्ण – श्री. सुनील बडगुजर, औरंगाबाद

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

बहादरपुर ह. मु. औरंगाबाद येथील श्री. पांडुरंग निंबा बडगुजर, यांची कन्या कु.हेतल पांडुरंग बडगुजर, हि MGM INSTITUTE OF HEALTH SCIENCES, New Mumbai येथुन Bachelor of Sciences (Perfusion Technology) मध्ये उत्तीर्ण झाली, तिला MGM College, Aurangabad येथे प्रमुख अतिथी यांचे हस्ते पदवी ही देण्यात आली कु.हेतल पांडुरंग बडगुजर हिचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

2 Comments

  1. सुकुमारी हेतल बडगुजर यांचे अभिनंदन!
    मातापिता यांचे अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published.


*