चि. प्रणव रमेश बडगुजर याचे बी.टेक इंडस्ट्रियल इंजिनीरिंग मध्ये नेत्रदीपक यश – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

धुळे येथील ह. मु. डहाणू येथे वास्तव्य असलेले सेवा निवृत्त प्राध्यापक श्री. रमेश बाबुराव बडगुजर व सौ. सुजाता रमेश बडगुजर यांचा चिरंजीव प्रणव रमेश बडगुजर नुकत्याच बी.टेक इंडस्ट्रियल इंजिनीरिंग (B.Tech Industrial Engineering) परीक्षेत हे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि, पुणे (VIT, Pune) या कॉलेज मधुन सी.जी.पी.ए (CGPA) – 9.26 गुण मिळवून उत्तीर्ण झाले, लहानपणापासून शाळेतव कॉलेज मध्ये कायमच टॉपर होता, S.S.C. मध्येही 94.40% व H.S.C. मध्येही 92% गुण संपादन केले होते
चि. प्रणव बडगुजर यास अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. रमेश बाबुराव बडगुजर – 9960199633

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*