💐💐 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 💐💐
शनिवार दिंनाक:- 23/7/2022 रोजी बडगुजर समाज बहुऊद्देशीय संस्था, पुणे आयोजित सभा संपन्न झाली. या सभेत पुढील ५ वर्षांसाठी बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या नविन कार्यकारिणीची एक मताने बिनविरोध कार्यकारणी ची निवड करण्यात आली. तसेच या नवनिर्वाचित कार्यकारणीच्या सभेत बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष पदी श्री. अनिल गणपत बडगुजर यांची सुरवातीचे ३ वर्षांसाठी तसेच पुढील २ वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अध्यक्ष :-
1) श्री. अनिल गणपत बडगुजर – पुनावळे – 9372558696.
उपाध्यक्ष :-
2) श्री.राजेंद्र वसंत बडगुजर – सिंहगड रोड, पुणे – 9011461622
कार्याध्यक्ष :
3) श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर – सांगवी – 9607799402
सचिव :-
4) श्री. रतिलाल रघुनाथ बडगुजर – चाकण – 9822636052
खजिनदार:-
5) श्री.राहूल प्रकाश बडगुजर – वारजे – 9423570019.
सदस्य :-
6) श्री. कैलास पंडित बडगुजर – वाकड,
7) श्री. किरण शंकर रघुवंशी – वारजे,
8) श्री.राकेश विजय बडगुजर – वारजे
9) श्री. प्रशांत माधवराव बडगुजर – धायरी,
10) सौ. संगिता नामदेव बडगुजर – वारजे माळवाडी.
11) सौ. किर्ती महेंद्र बडगुजर – वारजे.
12) सौ. राजश्री सुदाम बडगुजर – धानोरी,
13) श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, रहाटणी.
स्विकृत सदस्य :-
1) श्री. महेंद्र पवार – वाकड.
सल्लागार समिती सदस्य :
- श्री. प्रदीप त्र्यंबक बडगुजर – मुंढवा
- श्री. सुभाष राजाराम बडगुजर, सांगवी
- श्री. देविदास जगन्नाथ बडगुजर, निगडी
- श्री. प्रदीप राजाराम बडगुजर, सांगवी
- श्री. मुकेश प्रभाकर बडगुजर, आकुर्डी,
- श्री. प्रदीप रघुनाथ बडगुजर, उरळी कांचन
बडगुजर समाज बहुऊद्देशीय संस्था, पुणेच्या सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचे बडगुजर.इन टीमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
नवीन कर्यकरणीस हार्दिक शुभेच्छा
सर्व निवड झालेले कार्यकारणी सदस्याचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
पुणे येथील बहुउद्देशीय संस्थेचे संचालक यांचे सर्वांचे अभिनंदन तर्फे दिलीप रामकृष्ण बडगुजर नाशिक
🙏🙏संपूर्ण कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन
पुणे येथील बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या नवीन कार्यकारणीतील अध्यक्ष,उपाध्यक्ष,कार्यकारणीचे व सर्व कार्यकारी सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन !
आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
Congrats and Best Wishes to all the Elected Members
🌹💐🌷
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे करीता बिनविरोध निवड झालेल्या सर्व माननीय सदस्यांचे हार्दिक अभिनंदन व समाजोपयोगी कार्य करण्यासाठी शुभेच्छा 🌹 🙏
डॉ.शरदचंद्र हरीचंद्र दातेराव, अहमदाबाद
Congratulations all new selection members of Badgujar samaj Bahuuddeshiy sanstha pune
Congratulations 👏👏👏🎉
सर्व निवड झालेले कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा