🌹अभिनंदनीय बातमी🌹
चोपडाः येथिल जेष्ठ समाज कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. बबन डोभा साळुंखे यांचे सुपुत्र श्री.गणेश बबन साळुंखे,उपशिक्षक, पंकज इंग्लीश मिडीयम स्कूल, यांना दिनांक २३/७/२०२२ रोजी,संस्था सचिव,मा. श्री.भैय्यासाहेब बोरोलेसो यांनी, मुख्याध्यापक पदावर नियुक्ती केली. श्री.गणेश साळुंखे यांची शैक्षिणीक अहर्ता एम्.ए. (भूगोल)एम्.ए.(मराठी), एम्.ए.(मानसशास्र) व एम्.एड.असून ते सध्या पंकज शैक्षिणीक आणि सामाजिक संस्था,चोपडा सचिव व अनुराज मल्टीपर्पज बहुउद्देशिय संस्था,पिंप्री(खु.) ता.धरणगाव,सचिव म्हणून कार्यरत आहेत. श्री.गणेशसर हे चोपडा येथिल जेष्ठ समाज कार्यकर्ते श्री.सोमनाथ डोभा बडगुजर व धुळेस्थित प्रा.सी.डी. साळुंखे यांचे पुतणे होत.श्री.गणेश सर मुख्याध्यापक पदावर आरूढ झालेने साळुंखे परिवारात अति-उत्साहाचे वातावरण असून,त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अ.भा.बडगुजर समाज महासमिती,बडगुजर वेब पोर्टल टीम,बडगुजर्स प्रॉउड मंच,बडगुजर समाज मंडळ चोपडा व समस्त बडगुजर समाजातर्फे श्री गणेशसरांचे अभिनंदन व भावी भरीव कार्यस शुभेच्छा 🌹🌹
Leave a Reply