दिनांक 23 जुलै 2022 रोजी कै. एकनाथ सोनू बडगुजर यांचे पुत्र श्री. मुकेश एकनाथ बडगुजर यांनी साखळी येथे 40 आंब्याचे झाडे लावली. श्री. मुकेश बडगुजर यांच्या मुलाने सन 2020 मध्ये आपल्या घरी ही बी (रोपं) लावली होती त्यांनी त्याचा खुप चांगल्या प्रकारे, त्याची निगा राखत त्यांचा सांभाळ केला, आता झाडे दोन वर्षाची झाली, तर ही झाडे त्यांनी साखळी येथे वृक्षारोपण केले. हे वृक्षारोपण श्री. मुकेश बडगुजर व यांच्या पत्नी सौ. वैशाली मुकेश बडगुजर, भाऊ श्री. प्रकाश एकनाथ बडगुजर, श्री. किशोर एकनाथ बडगुजर,व त्यांचा मुलगा चि. अंकुश, चि. देवेश ,व त्यांची सून सौ. दामिनी रोहित बडगुजर हे उपस्थित होते.
उठा उठा चला, चला, झाडे लावू असा संदेश त्यांनी साखळी ग्रामस्थ यांना दिला
Leave a Reply