अभिनंदन..! अभिनंदन..! अभिनंदन..!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
पिंपरखेड ह. मु. शहादा येथील डॉ. श्री. अनिरुध्द भटेसिंग बडगुजर व डॉ.सौ. शितल अनिरुध्द बडगुजर यांची कन्या कु,.मनस्वी अनिरुध्द बडगुजर यांचे नुकत्याच झालेल्या १० वी केंद्रीय बोर्ड CBSE परिक्षेत ५०० पैकी ४५९ गुण संपादन केलेत. कु. मनस्वी बडगुजर ही पुणे येथील श्री.सुभाष जाधव यांची नात आहे.
कु. मनस्वी व मातापित्याचे जिल्ह्यातील आप्तेष्ठ, बडगुजर समाज बंधूभगिनी,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कु. मनस्वी बडगुजर च्या उज्ज्वल भविष्याकरीता अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply