श्री. अविनाश दत्तात्रय बडगुजर ह. मु. देहूगाव, पुणे येथे दि. १७ जुलै रोजी आर्ट ऑफ लिविंग व वृक्षदाई संस्था देहुगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भंडारा डोंगरा कडील पश्चिमे च्या बाजूस 500 वृक्ष लागवड करण्यात आले ते पण फक्त वड, पिंपळ, चिंच यासारखे देशी वृक्ष होते.
श्री. अविनाश बडगुजर व त्यांचे सहकारी या वृक्षदाई संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत देहूगावकडील रिंग रोड, गाथा मंदिराकडील भाग, भंडारा डोंगरा कडील पूर्वे ची बाजू, देहूगाव येथील जलशुद्धीकरण कडील पूर्ण भाग अशा विविध ठिकाणी आम्ही मागील चार ते पाच वर्षापासून वृक्ष सेवा करत आहे आणि फक्त वृक्ष लागवड नाही, तर वृक्ष संवर्धन साठी ते जास्त मेहनत घेत असतात कारण वृक्ष लागवड हे त्या संस्थेच्या म्हणण्यानुसार फक्त 5 % काम वृक्ष लागवड असतं पण 95% हे वृक्ष संवर्धनाचे काम असतं म्हणूनच ते वृक्ष लागवडी बरोबरच वृक्ष संवर्धनालाही जास्त महत्त्व देत असतात.
श्री. अविनाश बडगुजर – 97668 31775
Leave a Reply