।। दु:खद निधन।।
धरणगांव येथील: श्री. शरद प्रल्हाद बडगुजर यांचे वडील कै. प्रल्हाद दौलत बडगुजर यांचे आज दि. ०८/०७/२०२२ रोजी रात्री ८.३० वा.मि. वयाच्या ८२ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दि.०९ /०७/२०२२ रोजी १०.००.वा. बडगुजर गल्ली, धरणगांव राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद, विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


प्रभू त्याच्या दिव्य आत्म्याला शांती मिळो अशी अंतःकरण पूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करतो