प्रशासकीय व्यवस्था व भोंगळ कारभार यांचा बळी ठरलेल्या 81 वर्षीय निराधार आजी

प्रशासकीय व्यवस्था व भोंगळ कारभार यांचा बळी ठरलेल्या 81 वर्षीय निराधार आजी बकूबाई रामा बडगुजर सध्या राहण्यास हक्काचे घर नसल्यामुळे बस स्थानकात राहत आहेत.


सविस्तर बातमी,  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन 2019- 2021 या वर्षात त्यांना घरकुल मंजूर करण्यात आले. त्यानंतर बँकेत दोन वेळा पैसे सुद्धाजमा झाले. त्यातून घरकुलाच्या चारही बाजू च्या भिंती उभारण्यात आल्या परंतु स्लॅप साठी पैशाची गरज असताना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढची रक्कम नआल्याने आजींवरही वेळ आली आहे. 
81 वर्षीय बकुबाई रामा बडगुजर निराधार आजीला तिसऱ्या टप्प्याचे पैसे न मिळालेले मिळाल्याने बस स्थानकात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. 


बडगुजर प्राऊड फाउंडेशन, बडगुजर.डॉट इन मार्फत आम्ही आजीच्या आर्थिक मदतीसाठी हाक देत आहोत. वृद्ध आजीला बडगुजर समाजाने शक्य तितकी मदत करावी ही विनंती.सोबत आजीचा बँकेची पासबुक जोडत आहोत.


State Bank of India account number: 36441060541

Account Holders Name: Bakubai Rama Badgujar

IFSC Code : SBIN0007802

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*