विदेश गमनासाठी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
ह.मु.नासिक येथील श्री. दिलीप विश्वनाथ बडगुजर व सौ. सुनंदा दिलीप बडगुजर यांचे चिरंजीव व श्री.संजय रमेश बडगुजर पारोळा यांचे भाचे चि.शिवम दिलीप बडगुजर हे M.S या उच्च शिक्षणासाठी दि. ०५/०७/२०२२ मुंबई ते जर्मनी येथे प्रवासगमन मंगळवार रोजी झाले त्यांचे शिक्षण हे B.E (Electrical Engineer ) नासिक येथून पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations for your higher education and All the Best
Congratulations,best of luck for future education.