🌹अभिनंदन🌹अभिनंदन🌹अभिनंदन🌹
पिंप्री खुर्द येथील विविध कार्यकारी सोसायटी लि.ची पंचवार्षिक निवडणूक ही दि. ५/६/२०२२ रोजी घेण्यात आली होती या निवडणुकीत सहकार पॅनल च्या वतीने आपल्या बडगुजर समाज बांधवांना एक नाही तर ४ जागांवर प्रतिनिधित्व देण्यात आले होते. सदर निवडणुकी ची मत मोजणी ही त्यांचं दिवशी मतदान झाल्यावर मोजणी ही करण्यात आली व या चुरशीच्या निवडणुकीत सहकारपॅनलचा दणदणीत असा विजय झाला. बडगुजर समाजातील १)श्री.दयाराम जगन्नाथ मोहकर
२)सौ. अनिता शांताराम मोहकर
३)श्री.रतीलाल लटकन पवार
४) सौ.शारदा अशोक पवार
ही चार रत्न यांनी विजयश्री हा आपल्या कडे खेचून आणला. या विजयानिमित्त विजयी सर्व समाज बांधवांचे पिंप्री खुर्द बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द अखिल भारतीय युवक बडगुजर समिती, बडगुजर.इन, बडगुजर प्राउड ग्रुप आणि बडगुजर युवा संघटन सुरत च्या वतीने तसेच जय चामुंडा माता हिरकणी ग्रुप यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹
श्री. दयाराम जगन्नाथ मोहकर – 9604677159
सौ. अनिता शांताराम मोहकर
Leave a Reply