.
शोक संदेश,
श्री. सुरेश पंढरीनाथ बडगुजर यांच्या मातोश्री कै. गं. भा. देवकाबाई पंढरीनाथ बडगुजर हे दि. २९/५/२०२२ रविवार रोजी सकाळी ९ वा देवाज्ञा झाली. तरी त्यांचा दशक्रिया विधी दि ७/६/२०२२ मंगळवार रोजी व गधंमुक्ती व उत्तरकार्य विधी दि. १०/६/२०२२ शुक्रवार रोजी सकाळी १० वा करण्याचे योजिले आहे
स्थळ:-
सावदे
ता.एरंडोल जि. जळगाव
शोकाकुल :-
श्री सुरेश पंढरीनाथ बडगुजर
श्री आत्माराम पंढरीनाथ बडगुजर
श्री हरिष तुळशीराम बडगुजर
मो. न. ९१५८०२२५११
समस्त भेरडे परिवार
Leave a Reply