यावल येथील श्री. नंदुलाल सोनू बडगुजर.(एन.एस.बडगुजर सर) सेवानिवृत्त

*शिक्षक सेवा निवृत्ती सोहळा*
आपणास कळवितांना अतिशय आनंद होत आहे कि,*श्री. नंदुलाल सोनू बडगुजर.(एन.एस.बडगुजर सर)* हे गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळ यावल संचलित. श्री दत्त हायस्कूल चिखली बुद्रुक या शाळेत उपशिक्षक या पदावरून 29 वर्षाच्या शिक्षण  ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहे आहे. दिनांक 1/06/2022 वार- बुधवार रोजी सेवानिवृत्त कार्यक्रम सकाळी ठीक :- 9 ते 11 या वेळेत करण्याचे योजिले आहे. सेवानिवृत्ती  सोहळ्यास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून  आम्हास उपकृत करावे हेच आग्रहाचे निमंत्रण…!!!


*सेवा निवृत्ती कार्यक्रम वेळ सकाळी 9 ते 11*
“मी निवृत्त झालो या ज्ञानदानाच्या सेवेतून,
सोबत राहील तुमच्या हे सांगतो मनातून.
मनापासून जलपे नाते असेच टिकून ठेवा,
निवृत्ती सोहळा राहील सर्वात मोठा मेवा.”


     * स्नेहभोजन*
  दिनांक:-1/06/2022
  वार- बुधवार
  सकाळी:- 11 ते आपल्या आगमनापर्यंत
        * स्थळ*
तिरुपती नगर (महादेव मंदिराजवळ) यावल जि. जळगांव

श्री. एन. एस. बडगुजर सर यांनी यशस्वी सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील आयुष्य आरोग्यदायी व सुख समृद्धी चे जावो ही बडगुजर.इन टिमकडून शुभेच्छा 🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*