||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
कु.देवयानी राजेंद्र पवार या एरंडोल येथील बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष व माध्यमिक शिक्षक श्री.राजेंद्र पवार यांची मुलगी आहे.कु. देवयानीचे प्राथमिक शिक्षण रा.ही.जाजू शाळेत व माध्यमिक शिक्षण एरंडोल येथील रा.ती. काबरे विद्यालयात झाले.त्या सुरुवातीपासूनच अत्यंत हुशार, मेहनती होत्या. एस. एस. सी.परीक्षेत 91% गुण मिळाले होते.
एच. एच.सी.परीक्षा त्यांनी एम.जे.कॉलेज,जळगाव येथून 78% गुणांनी उत्तीर्ण झाल्या. शिरपूर येथील एच.आर.पटेल फार्मसी महाविद्यालयातून त्यानी बी.फार्मसी.ला प्रवेश घेऊन दुसऱ्या वर्षी महाविद्यालयातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. नुकत्याच शिरपूर येथील एच. आर.पटेल औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातून फार्मसी क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय GRADUTE PHARMCY ATTITUDE TEST (जीपॅट) 2022 या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सर्व जीपॅट 2022 उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
कु. देवयानी पवार यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. राजेंद्र पवार – 94215 23612
अभिनंदन देवयानी
अभिनंदन देवयानी पुढील वाटचाली साठी शुभेच्या