||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
🌹अभिनंदन🌹अभिनंदन🌹अभिनंदन🌹
पिंपरखेड येथील विविध कार्यकारी सोसायटी सेवा सहकारी सो.लि. पिंपरखेड़ संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत आपले तीन बडगुजर विजयी झाले होते व श्री रवींद्र रतन बडगुजर हेही निवडुन आले होते आता त्यांची सोसायटी मध्ये व्हाईस चेअरमन पदी निवड झाली त्यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply