||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
🌹🌹|| हार्दिक अभिनंदन ||🌹🌹
दिनांक २३/०४/२०२२ रोजी बदलापूर येथे "महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना" राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२२ हा संपन्न झाला. या सोहळ्यात प्राध्यापक श्री. मुकेश एकनाथ बडगुजर सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कल्याण शहरासह संपूर्ण बडगुजर समाजात तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣, मुंबई शिक्षक, प्राध्यापक वर्ग मुंबई विभागात त्यांचे सर्वत्र या सन्मानाबद्दल प्रा. मुकेश सरांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹
Leave a Reply