||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
🌹अभिनंदन🌹अभिनंदन🌹अभिनंदन🌹
बडगुजर समाजाचे बंधु व भगिनी, गांव असो की शहर तेथे बडगुजरांचे नांव लौकिक हे नांवा रुपाला येत आहे आणि बडगुजरांचे एक पाऊल पडते पुढे ………
पिंपरखेड येथील विविध कार्यकारी सोसायटी सेवा सहकारी सोसा.लि. पिंपरखेड़ ता. भडगांव जि. जळगाव संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन २०२१-२०२२ची निवडणूक दिनांक २४.०४.२०२२ रोजी झाली. या निवडणुकीत एकूण तीन बडगुजर विजयी झाले, दोन बांधव व एक भगिनी यांनी विजय प्राप्त केला.
विजयी उमेदवार :-
श्री रविंद्र रतन बडगुजर – संचालक
श्री आत्माराम गुलाब बडगुजर
श्रीमती आशाबाई संजय बडगुजर
विजयी उमेदवार यांचे सर्व समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे, तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
समाजातील तिघेही विजयी उमेदवारांचे
💐💐💐 मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐💐
व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा !