भोकर : श्री गुलाब फकिरा बडगुजर व अरविंद फकिरा बडगुजर यांच्या मातोश्री गं. भा. द्वारकाबाई फकिरा बडगुजर यांचे आज दिनांक 18-04-2022 रोजी रात्री 7:45 वाजता वृध्पकाळाने वयाच्या 91 वर्षी दु:ख निधन झाले. त्यांची अंत यात्रा सकाळी (19-04-2022) 10 वाजता राहत्या घरी भोकर येथून निघणार आहे.
शोकाकुल:-
श्री गुलाब फकिरा बडगुजर
श्री अरविंद फकिरा बडगुजर
श्री ममलेश अरविंद बडगुजर
श्री महेश गुलाब बडगुजर
चि. ललित अरविंद बडगुजर
चि. चंद्रशेखर अरविंद बडगुजर
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली