बादलखोरा येथे आयोजित कुल स्वामिनी चामुंडा मातेची महाआरती व महाप्रसाद चे आयोजन – चि. राहुल बडगुजर सर धरणगांव

कुलस्वामिनी श्री चामुंडा माता की जय

चला चला चला बादलखोरा
समस्त बडगुजर समाज बांधव व भगिनी यांना आमंत्रित, आता चैत्र मास दिनांक २/४/२०२२ शनिवार पासून सुरुवात झाली आहे.
लालबाग येथील स्थाईक कै. रामदास कोटवे यांनी बादलखोरा येथे कुलस्वामिनी चामुंडा माता ची प्राणप्रतिष्ठा केली व मंदिर बांधले. श्री क्षत्रिय सकलपंच बडगुजर समाज बुऱ्हाणपूर ची कार्यकारणी कडुन दि. १७/४/२००२ वार रविवारी रोजी कुल स्वामिनी चामुंडा मातेची महाआरती व महाप्रसाद चे आयोजन हे बादलखोरा येथे आयोजित केला आहे तरी आपण सर्व समाज बांधव सहकुटुंब, सहपरिवार यावे व देवीमतेचे दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा

==========================================
निमंत्रक :-

श्री क्षत्रिय सकलपंच बडगुजर समाज बुऱ्हाणपूर

==========================================

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*