||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
लोहारी बु! येथील श्री. भगवान शंकर बडगुजर व सौ.भिकूबाई शंकर बडगुजर यांची सुन, श्री. ईश्वर पुडलिक बडगुजर व सौ. सुरेखा ईश्वर बडगुजर नासिक यांची मुलगी, श्री. नितीन भगवान बडगुजर यांच्या धर्मपत्नी सौ. माधुरी नितीन बडगुजर यांची नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नासिक येथे बँकेच्या वकील पॅनल वर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी BSL, LLB ही पदवी NBT Law College Nashik ह्या कॉलेज मधुन तर LLM ही पदवी Marathwada University, Nanded येथून केले. या नियुक्ती बद्दल सौ. माधुरी नितीन बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations Madhuri & Family💐💐👌👍
Congratulations 🎉🎉🎉
Dr.Chetan Nilkanth Badgujar ,Ghoti,Igatpuri,Nashik
Congratulations madam
Heartiest Congratulations Dii
✨️✨️
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन ताई अशीच यशाची वाटचाल आपल्या भावी आयुष्यात कायम राहो अशी सदिच्छा
Hartley congratulations
9373681376…