||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
श्री.पंकज रवींद्र बडगुजर यांच्या धर्मपत्नी व बोदवड येथील श्री. विजय शंकर बडगुजर सर (कार्यालय अधीक्षक, बोदवड कॉलेज) यांच्या कन्या डॉ.सौ. अंकिता पंकज बडगुजर यांनी आर.ए.पोतदार गव्हरर्नमेंट कॉलेज, मुंबई येथून नुकतीच एम.डी.आयुर्वेद मध्ये उत्तीर्ण, शिक्षणाची पदवी मिळाल्याबद्दल डॉ.सौ. अंकिता पंकज बडगुजर यांचेअखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Congratulations Ankita for your Excellent Achievement 💐💐💐