||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
चोपडा येथील कु. दिव्यानि महेंद्र पठार यांच्या एकांकिकाचा प्रथम क्रमांक पटकवला, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठ जळगांव तर्फे आयोजित उ.म.वी.करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ही नुकतीच नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे पार पडली या स्पर्धेत कु. दिव्यांनी यांनी साकारलेली ‘म्याडम’ ही एकांकिका ला प्रथम नामांकन मिळाले
कु.दिव्यानी यांना नैपुण्य दिक्दर्शिका (Best Director) पहिले क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल सर्व समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे, तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
बडगुजर.इन
बडगुजर.इन
👌👌👌 खुप छान 👌👌👌
💐💐!! मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!💐💐