उपशिक्षक. श्री अरविंद फकिरा बडगुजर रा. भोकर हे 31 मार्च 2022 रोजी 31 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. त्यांनी सरस्वती माध्यमिक विद्यालय, आमोदे बु || येथे 19/06/1991 रोजी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि एकूण 31 वर्षे सेवा पुर्ण केली.
ते एक उत्कृष्ट गणित व विज्ञान शिक्षक होते.
कर्तुत्व,नेतृत्व व पितृत्व या सर्वांनी मिळून म्हणजे व्यक्तीमत्व होते.
सरांनी बद्दल सांगायचे झाले तर.
सरांच्या आई वडिलांची परिस्थिती तशी हालाखीची होती. तरी सुद्धा त्या परिस्थितीत सरांनी शिक्षण पूर्ण केले. व शुन्यातून विश्व निर्माण केले. सरांनी पहिली ते दहावी चे शिक्षण भोकर गावातच पुर्ण केले. त्या नंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी हरेश्वर पिंपळगाव येथे 11 वी व 12 वी सायन्स ला प्रवेश घेऊन ज्युनियर काॅलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्या नंतर त्यांनी प्रताप काॅलेज अमळनेर येथे बी.एस.सी. च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला व बी.एस.सी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर धुळे येथे बी.एड पुर्ण केले.
19/06/1991 ला सरस्वती माध्यमिक विद्यालय आमोदे बु|| येथे कार्यरत झाले. सरांन कडे 9 वी व 10 वी हे वर्ग शिकवत होते. गणित व विज्ञान हे विषय शिकवत असे. सर अतिशय अभ्यासू, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. असे आदर्श विद्यार्थी घडविणारे शिक्षक होते. सरांनच्या या 31 वर्ष सेवेत त्यांच्या पत्नी सौ. चेतना अरविंद बडगुजर याची खुप मोलाची साथ दिली.
सरांना तीन मुले:
- श्री ममलेश अरविंद बडगुजर
Sr. Design Engineer या पदावर पुणे येथे कार्यरत आहेत.
सौ. वैभवी ममलेश बडगुजर
Msc. Bed. - चि.ललित अरविंद बडगुजर
Msc. (Chem)
पुणे येथे [ Quality Control ]या पदावर कार्यरत आहेत. - चि. चंद्रशेखर अरविंद बडगुजर
D. Civil पुढील शिक्षण चालू आहे.
आज दि. 31/03/2022 रोजी सेवा निवृत्त झाले.
निवृत्ती म्हणजे पोच पावती.
निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा.
निवृत्ती म्हणजे मौका…
आता मस्त टेंशन free जगायचं.
आयुष्यची सेंकड इनिंग सुरू झालीय.
स्कोर साठी नाही. आनंदासाठी खेळायचं.
स्कोर साठी नाही. आनंदासाठी खेळायचं.
*सेवानिवृत्तीच्या हादि॑क हादि॑क शुभेच्छा…
Congratulations Arvind Badgujar sir
Best wishes from Mr Chandrakant Badgujar Airoli Navi Mumbai