भोकर हल्ली मुक्काम अहमदाबाद, गुजरात स्थित श्री. श्रीधर पांडुरंगशेठ बडगुजर, उपाध्यक्ष बडगुजर समाज मंडळ, अहमदाबाद, गुजरात व सौ. सविता श्रीधरशेठ बडगुजर यांचे चिरंजीव कु. पार्थ बडगुजर याची नुकत्याच झालेल्या मेडिकल प्रवेश परिक्षेत घवघवीत यश प्राप्त करत ऑल इंडिया राऊंड मधून MBBS साठी निवड झाली.
या यशप्राप्ती मध्ये त्यांस त्याच्या आजी प्रमिला ताई पांडुरंग शेठ बडगुजर, यांचे व भुसावळ येथील श्री. सुरेश टेणू शेट बडगुजर आजोबा यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद सदैव मिळत राहिला.
तसेच कु. पार्थ यांस डॉ. श्री. राहुल नविनशेठ बडगुजर BDS (Implant Specialist) अहमदाबाद, पाहुणे व डॉ. सौ. श्रेया राहुल शेठ बडगुजर, बहीण (BAMS) तसेच भुसावळ ह. मु. डोबिंवली येथील मामा डॉ. श्री. उमेश सुरेश बडगुजर MBBS DCH बालरोग तज्ञ डोंबिवली, मामी डॉ. सौ. श्रद्धा उमेश बडगुजर. BAMS व श्री. आशिष सुरेश बडगुजर, मामा व सौ. चारूलता आशिष बडगुजर मामी या सर्वांचे विशेष मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले.
वेळोवेळी योग्य मार्गदर्शन, कु. पार्थ ची जिद्द व मेहनतीला योग्य फळ मिळाल्याने समस्त परिवारातील हर्ष उल्हासाचे वातावरण आहे व सर्वत्र कु. पार्थचे कौतुक केले जात आहे. पार्थ ला मिळालेल्या यशाबद्दल बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍
very very hartlly congratulatio to mr parth best whishesh for you bright future ।
from Badgujar samaj seva trust Baroda
अभिनंदन , पार्थ
असेच उत्तरोत्तर यश तुला मिळत राहो अशी प्रभुचरणी प्रार्थना व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .
सुकुमार चि पार्थ याचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
मातापित्याचे अभिनंदन!
Congratulations Parth…💐💐