||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
भोकर तालुका जळगाव येथील सौ रुपाली चेतन पाटील यांची भोकर ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सौ रुपाली ताई ह्या भोकर येथील गिरजा क्लॉथ सेंटर चे संचालक आप्पासो श्री. गोपाळ लोटन पाटील तसेच नाशिक येथील श्री. प्रदीप लोटन चव्हाण , आणि श्री सुनील लोटन पाटील यांच्या सुनबाई व श्री. चेतन गोपाल पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे आणि संपूर्ण चव्हाण परिवार भोकर, सर्व समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे, तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
सौ . रुपाली ताईंचे भोकर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून निवड झाल्याबदल हार्दिक अभिनंदन . भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा