||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
कोकण मराठी साहित्य परिषद व आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, मॅजेस्टिक प्रकाशन आणि अनधा प्रकाशन यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित वर्धापन दिनानिमित्त पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्राप्तकाल या कादंबरी प्रकाशन सोहळा हा दि. २५ मार्च २०२२ रोजी, गडकरी रंगायत, तलावपाळी ठाणे (प) येथे आयोजित केलेला होता.
साहित्यिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार करतांना उल्हासनगर कोकण मराठी साहित्य परिषद चे अध्यक्ष श्री. सुनिल बडगुजर, कार्याध्यक्ष, श्री. एम. आर. निकम सदस्य, श्री.राजेश साबळे व कोषाध्यक्ष प्रा.प्रकाश माळी सर, इतर मान्यवर, प्रेषक, श्रोतेगण उपस्थित होते.
Leave a Reply