श्री.ज्ञानेश्वर बडगुजर यांची Assistant Police Inspector पदी पदोन्नती – श्री. सुनिल बडगुजर, औरंगाबाद

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

हरेश्वर पिंपळगांव जि. जळगांव येथील ह. मु नंदुरबार येथे कार्यरत असलेले PSI श्री. ज्ञानेश्वर जगन्नाथ बडगुजर यांची Assistant Police Inspector (API) पदी पदोन्नती झाल्याने त्यांच्या मित्र व नातेवाईक कडुन अभिनंदन होत आहे.
श्री.ज्ञानेश्वर बडगुजर यांची API पदोन्नतीचा पदभार स्वीकारल्यानंतर ते धुळे, जळगांव, नाशिक ग्रामीण किंवा अहमदनगर या जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यात ते आपला पदभार स्वीकारतील. श्री.ज्ञानेश्वर बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

2 Comments

  1. रामकृष्ण पांडुरंग बडगुजर, दोंडाईचा (धुळे)
    March 25, 2022 at 8:49 am

    मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐
    व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ! 💐

  2. Congratulations sir Mr Dnyaneshwar Badgujar best wishes from Mr Chandrakant Badgujar Airoli Navi Mumbai

Leave a Reply

Your email address will not be published.


*