सौ. नंदादीप किशोर बडगुजर यांची पिंपळकोठा ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड – चि. रोहित मनोहर बडगुजर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
एक पाऊल पडते पुढे व आता ग्रामीण असो की, शहर विभागात आपल्या बडगुजर समाज भगिनी ह्या विविध क्षेत्रात, आपल्या अंगी असलेल्या कला, गुण, कौशल्य प्रावीण्य मिळवून आपले स्थान हे प्राप्त करताना दिसत आहे.त्याच प्रमाणे एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील कै. बबन तंगु बडगुजर यांची सुनबाई व श्री.किशोर बबन बडगुजर यांची पत्नी माजी सरपंच सौ. नंदादीप किशोर बडगुजर यांची पिंपळकोठा ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली व यांच्या निवडी बद्दल सर्व समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे,

त्यांचे हार्दिक अभिनंदन करताना बडगुजर समाज मंडळ, औरंगाबादचे अध्यक्ष श्री.कैलास बडगुजर व सौ ज्योती बडगुजर, श्री.बाळू बडगुजर,श्रीमती वत्सलाबाई उपस्थित होते.

अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!🌹🌹

1 Comment

  1. सौ.नंदादीपताई 🙏🙏
    आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व
    पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
    💐💐🚩🚩

Leave a Reply

Your email address will not be published.


*