चि. निशांत गोकुळ बडगुजर यांची जर्मनी येथे उच्च पदावर रूजू – चि. राहुल सुरेश बडगुजर सर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
शिंदखेडा, विरदेल ह. मु. ऐरोली नवी मुंबई
येथील श्री. गोकुळ भालचंद्र बडगुजर व सौ. सुरेखा गोकुळ बडगुजर ह्यांचा सुपुत्र चि. निशांत गोकुळ बडगुजर ह्याची उंच अशी भरारी बी. ई. इले. शिक्षण पूर्ण केले व उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे गेले व त्यांनी एम बी ए व एम ई चे शिक्षण पूर्ण केले व तेथेच Prettl Gmbh कंपनीत Jr. Global Business Develpoer ह्या उच्च पदावर रूजू झाले सर्व समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे

तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

8 Comments

  1. Congratulations to Nishant & Parents💐💐👌

Leave a Reply

Your email address will not be published.


*