!!जय कुलस्वामिनी चामुंडा माता!!
बडगुजर समाज मंडळ…
दिनांक १७/०३/२०२२ अंमळनेर येथे.श्री क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ कार्यकारणी सदस्य यांच्यातुन पदाधीकारी निवड प्रक्रिया पार पडली सर्वानुमते व सर्वसंमतीने कार्यकारणी मंडळातून
१) श्री.प्रवीण पुंडलिकशेठ बडगुजर -.अध्यक्ष
२) श्री.दिलीप तानाजीशेठ बडगुजर – उपाध्यक्ष
३) श्री.घनश्याम रमेशशेठ मांडळकर – सचिव
४) श्री.कैलास महादूशेठ बडगुजर.- खजिनदार
५) श्री.प्रभाकर सुखदेवशेठ बडगुजर – उपसचिव
कार्यकारिणी सदस्य –
६) श्री.जगन्नाथ शेनपडुशेठ बडगुजर
७)श्री. राजाराम सोनूशेठ बडगुजर.
८) श्री. दिनेश सुरेशशेठ मांडळकर
९) किरण शांतारामशेठ बडगुजर.
१०)अशोक राजधरशेठ बडगुजर
११) श्री.कुंदन प्रभाकरशेठ नंदवे
१२) मनीष कन्हैयालालशेठ बडगुजर.
१३)शुभम खेमचंदशेठ बडगुजर.
१४) मधुकर वेडूशेट बडगुजर.
१५) श्री राम सोनूशेठ बडगुजर
सदर निवडणूक करिता श्री बापुराव पंडितराव बडगुजर (समिती प्रमुख), श्री सुरेश राजधर बडगुजर (समिती उपप्रमुख), श्री भालचंद्र पुंडलीक बडगुजर, श्री कन्हैयालाल बाजीराव बडगुजर, रामदास तानकू बडगुजर यांनी समिती सदस्य म्हणून काम पाहिले. सभेत श्री योगराज रामदासशेठ बडगुजर आणि काही समाज बांधवांनी योग्य ती समाजहिताच्या कार्याची जोपासना व्हावी यासाठी सहकार्य करून निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
आपले विनीत….🙏🙏
नुतनकार्यकारीसदस्य मंडळ
🎉🙏🙏🙏
Leave a Reply