श्री. राजेंद्र टीकाराम बडगुजर यांचे लिखित संविधान वरील भीमराव गीताची सर्वत्र चर्चा – श्री. धर्मेश बडगुजर सुरत

सोनशेलू येथील श्री. राजेंद्र टीकाराम बडगुजर यांचे “एक पाऊल पुढे” यांचे लिखित संविधान गीत “भिमराव माझा” हे गायक, संगीत श्री. युवराज थोरात यांनी गायलेले गाणं हे खूप चर्चेत आहे. ते आपण खालील लिंक वर बघू शकतात. ते एक प्रगतील शेतकरी आहे व आपले जीवन हे हरिनाम अविरतपणे सेवा करत आहे ते उत्तम ह.भ.प.कीर्तनकार सुध्दा आहेत ते ज्ञानाचा प्रसार त्यांच्या कीर्तनातून सामाजिक, कौटुंबिक, आध्यात्मिक अशा विविध प्रकारच्या वारकरी संप्रदायाचे पायीक बनून सर्वसामान्य जनमानसा पर्यंत ज्ञान दानाचे कार्य त्यांच्या कडून होत आहे.

श्री. राजेंद्र टीकाराम बडगुजर :- 95117 56603

आपण Youtube Channel वर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण संविधान वर त्यांचे लिखित गाणे हे व्हिडीओ बघू शकतात, Like व SUBSCRIBE ही करू शकतात.

2 Comments

  1. राजेंद्र भाऊ , अभिनंदन . आपले डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या जिवनावर आधारीत छान गित लिहीले . व प्रसिद्ध झाले . भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*