पुणेः चंदननगर,पुणे येथिल सिनीयर इन्शुरन्स ॲडव्हॉयझर[MDRT] सौ.संजीवनी अनिल मोहकर यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना व सेवानिवृत्तांना आपले भांडवल गुंतवणीसंबंधी आवाहन केले आहे.
सौ.संजीवनी मोहकर,या पुणेस्थित श्री.अनिल आत्माराम मोहकर,सिनीयर इन्शुरन्स ॲडव्हॉयझर {MDRT}व इन्वेसमेट कन्सल्टंट ,पुणे यांच्या सुविद्य पत्नी आहेत.
श्री.अनिल मोहकर व सौ.संजीवनी मोहकर हे दोघे LIC,Star Health, Mutual Funds इ.गुंतवणूक क्षेत्रांत नेत्रदिपक कार्य करत आहेत.
बडगुजर समाज बंधूभगिनींनी आपला पैसा योग्यरित्या बचत करुन आपल्या भविष्याची सोय करण्याचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन.
Leave a Reply