||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
💐💐💐💐💐💐 जागतीक महिला दिवस निमित्त महिलांचा सन्मान💐💐💐💐💐💐
लोकनेते कै.अण्णासाहेब नथू नामदेव बडगुजर सामाजिक प्रतिष्ठान बोराडी यांच्या वतीने आज दि ८ मार्च २०२२ हा जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुकटी येथे यावेळी सौ .जयश्री ईश्वर बडगुजर (मा. ग्रा.पं.सदस्य मुकटी) यांच्या हस्ते प्राचार्य श्री ईश्वर हरचंद शेठ यांचे हस्ते बोराडी व शिरपूर येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर नथ्थू बडगुजर, कार्यअध्यक्ष श्री.टी.टी. बडगुजर सर, सचिव श्री चंद्रकांत बडगुजर सर, श्री रविद्र बडगुजर अध्यक्ष शिरपूर यांचे हस्ते डॉ. वृषाली ताई बडगुजर,
सौ ज्योती बडगुजर व समाज भगिनी बोराडी येथील ग्रां प सदस्या सौ छाया बडगुजर, सौ भारती ताई, सौ किर्ती बडगुजर व समाज भगिनी यांचा पुष्पगुच्छ व बुके देऊन सम्मान करण्यात आला तसेच फागणे, मुकटी, अर्थे, सोनशेलुु , कुसुंबा, नंदुरबार येथेही समाज मंडळांनी महिलांचा सन्मान केला व पुढील समाज कार्य साठी शुभेच्छा दिल्या
Leave a Reply