||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पिंपळकोठे ह.मु. जळगांव येथील सौ. वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर हे प्रत्येक वेळेस नवनवीन पध्दतीने ते रांगोळी काढतात असाच प्रयत्न ते आपल्या कला कौशल्य यातुनही ते साकारतात, आपल्या आवडत्या छंदातून ते विविध प्रकारच्या रांगोळी काढतात, व श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यांनी आपल्या कला कौशल्याने रांगोळीतुन साकारली, व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र तयार केले.
आपणखाली दिलेल्या लिंक वर जाऊन चित्र हे बघु शकतात. 👇
Leave a Reply