||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
बुऱ्हाणपूर येथील राहणार श्री. सुनिल देविदास कोटवे व सौ. अनिता कोटवे यांची मुलगी, श्री. देविदास अंबादास कोटवे व श्री. काशिनाथ भालचंद्र बडगुजर यांची नात कु. शिवानी ही बी. ए. एम. एस. आयुर्वेदिक क्षेत्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. कु. शिवानी ही अतिशय हुशार विद्यार्थ्यांनी होय. तिची ही जिद्द पाहून वडिल व आई हे तिला नेहमीच सपोर्ट व मार्गदर्शन करत असत आणि ती इच्छा पुर्ण करण्यासाठी तिने खूप मेहनत घेत हे घवघवीत यश संपादन केले कु. शिवानी या यशाबद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडून कु. शिवानी व संपूर्ण परिवाराचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹
Leave a Reply