*||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||*
काल दि. १५/२/२०२२ मंगळवार रोजी अ. भा. ब. समाजाचे कार्यकारिणी सदस्य यावल तालुका प्रमुख श्री. एस. जे. बडगुजर तसेच यावल येथील समज बांधव श्री. नंदलाल सर, adv उमेश बडगुजर. तसेच श्री. अतुल बडगुजर. हे साकळी येथे अ. भा. बडगुजर समाजाचे सभासद बनवण्यासाठी गेले होते.
साकळी येथील समाज् अध्यक्ष श्री. दिलीप तोताराम बडगुजर यांनी सर्व समाज् बांधवाना श्री. काशीनाथ अप्पा शेठ यांच्या घरीं बोलवुन मिटिंग घेतली. नंदलाल सरांनी प्रस्तावना केली. एस. जे. बडगुजर सर यांनी सविस्तर माहिती सांगुन महत्व पटवून दिले. सुरवातीला काशीनाथ शेठ यांचे अध्यक्ष म्हणून सत्कार करण्यात आला. तयाच वेळी १२ सदस्य झाले. व अजून होणार आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नुतन राज,प्रताप बडगुजर, मोहन बडगुजर,साहेबराव् बडगुजर,अशोक बडगुजर, प्रमोद बडगुजर, के. पी बडगुजर सर, शिवचरण भाऊ, सुनील भाऊ.यांनीं प्रयत्न केले. शेवटी श्री.सूर्यभान बडगुजर यांनी आभार मानुन कार्यक्रमाचीbसांगता झाली.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Leave a Reply