श्री . मोहन देविदास रामसे (बडगुजर) रा. जळगाव (पिंप्राळा) यांचा 70 वा वाढदिवस दि.24/1/2022 रोजी.मोठया उत्साहात नियम पाळून साजरा झाला. कार्यक्रमाला बरेच समाज बांधव, व मित्र मंडळी उपस्थित होते.
श्री. मोहन रामसे हे मूळ चे खामगाव येथील असून ते हल्ली जळगाव येथे स्थायिक झाले आहे ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून सेवानिवृत्त झाले आहे
श्री. मोहन रामसे यांचे चिरंजीव श्री. अतुल रामसे हे नवी मुंबई येथे व्यवसायिक असून श्री. गणेश रामसे हे जर्मनी येथे स्थित आहेत. त्यांची मुलगी आरती या कुऱ्हे पानाचे या गावीस्तिथ आहेत.
श्री. मोहन रामसे हे संयमी आणि शांत व्यक्तिमत्व असून त्यांचा स्वभाव प्रेमळ व मननिळावू आहे.
त्यांना बडगुजर.इन वेबसाईट टीम तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा
Leave a Reply