||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पुणे येथील उद्योजक श्री. रविंद्र त्र्यंबकशेठ बडगुजर याची पिंपळगांव हरेश्वर येथील कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिरास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी मंदिराचे कामाचे भरभरून कौतुक केले त्यावेळी त्यांचा सत्कार श्री. दत्तात्रय पुनाशेठ बडगुजर यांचे हस्ते सत्कार करणेत आला यावेळी बडगुजर समाज पिंपळगांव हरेश्वर अध्यक्ष श्री. दिवाकर विश्वनाथ शेठ बडगुजर, श्री. प्रदीप वामनशेठ बडगुजर, श्री. मनोज गंगाधरशेठ बडगुजर सर, श्री. भागवत पुनाशेठ बडगुजर, श्री. प्रविण अशोकशेठ बडगुजर, श्री. कैलास भास्करशेठ बडगुजर उपस्थित होते. 🙏🙏
🙏🙏