म्हसावद येथील ग. भा. सावित्रीबाई पुंडलिक बडगुजर यांचे दुःखद निधन

।। दु:खद निधन।।

म्हसावद येथील: श्री. अरुण पुंडलिकशेठ बडगुजर यांच्या आई ग. भा. सावित्रीबाई पुंडलिक बडगुजर यांचे आज दि. १७/०१/२०२२ रोजी रात्री१२.१० वा. वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. १७/०१/२०२२ रोजी सांयकाळी ५:००.वा. म्हसावद येथुन राहत्या घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,गुजरात, म.प्रदेश,जळगांव,धुळे,नाशिक,ठाणे,कल्याण, बृहन्मुंबई कोकण परिसर, पुणे,मराठवाडा,औरंगाबाद,विदर्भ – अमरावती आणि सर्व बडगुजर समाज मंडळे,सामाजिक संस्था अ. भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली||

2 Comments

  1. मृतात्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
    भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply to Sahebrao Pawar Cancel reply

Your email address will not be published.


*