नंदुरबार येथील बडगुजर समाजाचे तडफदार व उभरते नेतृत्व, समाजभूषण, अ. भा. बडगुजर समाज महासमितीचे उपाध्यक्ष, मा. युवक समिती अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, युवकांचे ऊर्जास्त्रोत, प्रेमळ व्यक्तीमत्व – नंद नगरीतील जनतेचे लाडके स्विकृत नगरसेवक
मा. श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार, यांची नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघच्या जिल्हा उपाध्यक्षध्यपदी निवड झाल्याबद्दल बडगुजर प्राऊड फाउंडेशन व बडगुजर. इन टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा 💐 💐💐
Congratulations