चि. मोहित प्रमोद बडगुजर याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अर्थातच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीकक्षेत घवघवीत यश – श्री. राजेंद्र पवार जळगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

कढोली येथील श्री. प्रमोद कौतीक बडगुजर व सौ. उज्वला प्रमोद बडगुजर यांचा चिरंजीव मोहित प्रमोद बडगुजर याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अर्थातच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आपल्या अभ्यासक्रम, गुणकौशल्य, त्याला शिकवणारे वर्ग शिक्षण व आपल्या शाळेचे नांव उज्वल करत, शाळेच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले, बडगुजर समाजात व जळगांव जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले.
यामुळे हुशार व गुणी विध्यार्थी यांचा कौतुक सोहळा हा शाळेत आयोजित केला होता या सोहळ्यास वर्ग शिक्षक श्री. स्वप्नील पाटिल सर, गावातील पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. या यशा बद्दल चि. मोहित चे अखिल भारतीय युवक समिती, प्राउड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडून हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

5 Comments

  1. चि मोहित प्रमोद बडगुजर कढोली याचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
    मातापिता यांचे सुध्दा अभिनंदन!

    /डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती

  2. चि मोहित प्रमोद बडगुजर कढोली याचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
    मातापिता यांचे सुध्दा अभिनंदन!
    बडगुजर इन टिम चांगले कार्य करीत आहे.
    /डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती

  3. मनपूर्वक अभिनंदन!!!
    चि मोहित याने संपादन केलेले यश अभिनंदनीय!!!
    गुरुजनांचे मार्गदर्शन माता पित्यांचे आशीर्वाद स्नेह !!!!
    समाजास भूषणावह !!!!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*