||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पारोळा, बहादरपूर ह.मु. कल्याण (प) येथील श्री. दत्तात्रय गजाननशेठ बडगुजर हे भारतीय मध्य रेल्वेच्या सेंट्रल रेल्वे माटुंगा वर्कशॉप मध्ये इलेक्ट्रीकल सिनियर टेक्निशियन या पदावरून ३७ वर्ष सेवा करून दिनांक.३१ डिसेंबर २०२१ रोजी वयाच्या ६० व्या वर्षी सेवानिवृत्त झाले.त्यांना २ मुल आणि १ मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मोठे मुलगा श्री.गौरव दत्तात्रय बडगुजर यांचे शिक्षण MCA झाले असुन ते आता indusand bank मध्ये आय.टी. इंजिनिअर आहे. व मोठी सूनबाई सौ.अश्विनी गौरव बडगुजर यांचे शिक्षण हे Msc. Organic chemistry झाले आहे.लहान मुलगा श्री.पराग दत्तात्रय बडगुजर यांचे शिक्षण बी. ई. झाले असून ते आता पुणे येथे infosys company मध्ये आय.टी. इंजिनिअर आहे. लहान सूनबाई सौ.भाग्यश्री पराग बडगुजर यांचे शिक्षण हे बी.ई. कॉम्प्युटर झाले असून त्या इंजिनिअर म्हणून infosys पुणे मध्ये सर्व्हिस ला आहे.जावई श्री. नरेंद्र अशोकशेठ बडगुजर , रा. भातखेडे, ह.मु. पुणे यांचे शिक्षण बी. ई. Civil engineer झाले असुन ते पुणे येथे Nyati Group service येथे कार्यरत आहे. व मुलगी सौ.आरती नरेंद्र बडगुजर यांचे शिक्षण हे Msc computer झाले असून ते IBM पुणे येथे कार्यरत आहे.
श्री. दत्तात्रय गजाननशेठ बडगुजर त्यांचे पुढील आयुष्य आनंदाचे, भरभराटीचे, वैभव संपन्न, सुखी समृद्धीचे आणि आरोग्यदायी मंगलमयी जावो अशी माता चामुंडा व परमेश्वर चरणी प्रार्थना! त्यांना अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांचे कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व पुन्हा त्यांना उदंड निरामय आरोग्य मिळो ही सदिच्छा! 🌹🌹
श्री. दत्तात्रय गजाननशेठ बडगुजर – 92224 97099
Very nice retirement function.all relatives meet in this day. retirement mean last day of job.