||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
धरणगाव येथील श्री.तुषार सुधाकर बडगुजर यांची पाटबंधारे विभाग, धरणगाव येथे पातोंडा शाखेत कालवा निरीक्षक(canal inspector) या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाली.
श्री.तुषार बडगुजर हे कै.सुधाकर नामदेव बडगुजर यांचे चिरंजीव आहेत व तसेच सेवानिवृत्त तलाठी कै.आप्पासो नामदेव झिपरु बडगुजर यांचे नातू व सेवानिवृत्त तहसीलदार श्री.पुरुषोत्तम नामदेव बडगुजर यांचे पुतणे आहेत. त्यांच्या या नियुक्ती बद्दल अखिल भारतीय युवक स्मित6, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन,बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣कडुन हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
श्री. तुषार सुधाकर बडगुजर – 83909 64799

Congratulations and best wishes for future career. Stay blessed always.
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !
व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा !
💐👍👌💐
Thanks bhau
Hearty congratulations Tushar.
Remember that we were met at Kadholi with Manohar Bhau during funeral procession
आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपले सविनय आभार
तुषार तुझे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार
आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार