||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!
पिळोदे ता. अमळनेर ह. मु. पारोळा येथील रहिवासी श्री. मोहनदास पालटशाहा यांना दिनांक १८/१२/२०२१ रोजी कोलोरॅडो विद्यापीठ डेनव्हर अमेरिकाने मास्टर ऑफ सायन्स डेटा सायंटीस्ट मध्ये पदवित्तर पदवी विशेषतः विद्यापीठात आऊटस्टँडीग सुडन्ट सह प्रदान करण्यात आली.
श्री. मोहनदास पालटशाहा हे पारोळा येथील प्रा. देविदास अभिमन बडगुजर सेवा निवृत्त सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग प्रमुख किसान महाविद्यालय पारोळा व सौ. कल्पना देविदास बडगुजर यांचा मुलगा तसेच प्रा. विक्रांत देविदास पालटशाहा सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, कर्वे एज्युकेशन सोसायटीचे श्री. सिद्धि विनायक महिला महाविद्यालय पुणे व श्री. नयन देविदास पालटशाहा युरान आय.टी. कं पुणे यांचे बंधू आहेत.
श्री. मोहनदास पालटशाहा हे लहानपणा पासूनच तल्लख बौध्दिकतेचे असून विविध शासकीय कॉलरशीप परीक्षा मध्ये गुणवत्ता यादी मध्ये यशसंपादन केले आहे. तसेच १० वी.व १२ वी.ला गुणवत्ता यादीत स्थान पटकावले सध्या ते अमिरीकेत इन्फोसिस या भारतीय नामांकित आय. टी. कंपनीत अतिउच्चपदावर कार्यरत असून त्यांनी कर्तव्यावर असतानाच एम. एस. ही पदवी संपादीत केली. या अगोदरही बिंट्स पिलांनी राजस्थान येथून एम. टेक. ह इन्फॉर्मेशन सिस्टीम पदवित्तर पदवी संपादीत केली आहे तर बी. टेक. पदवी ही लोणेरे महाराष्ट्र येथून मिळवली. विशेष म्हणजे वरील सर्व पदवी पदवित्तर पर्यंतचे शिक्षण विशेष प्राविण्यसह प्राप्त केले आहे. या सर्वामध्ये त्याचे आई, वडील, भाऊ, आणि पत्नी सौ.चेतना पालटशाहा तसेच मुलगा चि. ज्ञानेश पालटशाहा यांचे मोलाचे सहकार्य लाभले यामूळे त्याचे पंचकोशित व बडगुजर समाजात कौतुक होत आहे. या यशा बद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣कडून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
श्री. देवीदास अभिमन बडगुजर 81493 37742
Congratulations Mohandas and all the best for your future
Congratulations bhau and wish you for future👍