डॉ. श्री. अविनाश आत्माराम बडगुजर,(दोंडाईचा) हे National Rural Health Mission अंतर्गत परिक्षेमध्ये उत्तीर्ण – श्री. अमोल बडगुजर, कल्याण

डॉ. श्री. अविनाश आत्माराम बडगुजर,(दोंडाईचा) हे NRHM (National Rural Health Mission) अंतर्गत झालेल्या परिक्षे मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे शिक्षण BAMS (MD) झाले असून त्यांना 11 वर्षाचा अनुभव आहे. याआधी ते पंचकर्म वैद्य म्हणून वाघोली (पुणे) कॅन्सर रेसर्चा सेंटर येथे 5 वर्ष कार्यरत होते. यादरम्यान डॉ. अविनाश हे जीवा आयुर्वेद व पंचकर्म उपचार पद्धती ने रुणाचे उपचार करत होते. 


MUHS Nashik University मार्फत घेण्यात आलेल्या MMSPCC modern mid level service certificate course ह्या परिक्षेमध्ये डॉ अविनाश उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे युनिव्हर्सिटी मध्ये ५ क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले आहेत.

सध्या ते Vasta Global Pvt. Ltd. मध्ये Cancer Research मध्ये कार्यरत आहेत. लवकरच ते धुळे जिल्ह्यामध्ये PHC (Primary Health Centre) विभागामध्ये कार्यरत होतील. त्यांचे वडिल आत्माराम नारायण बडगुजर (दोंडाईचा) MSEB मध्ये Civil Supervisor म्हणून कार्यरत होते, ते २०१६ मध्ये रिटायर्ड झाले आहेत.

डॉ. श्री. अविनाश यांना मिळालेल्या यश बद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन, बडगुजर युवा संगठन यांच्या तर्फे आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*