||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर
-: वार्षिक सर्वसाधारण सभा :-
दिनांक: २६ नाव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी श्री.मनोज भिकनराव बडगुजर, अे,३०३/विश्वंभर दर्शन, सुभाषचंद्र रोड डोंबिवली पश्चिम यांचे निवासी समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,वार्षिक सर्वसाधारण सभा मा. अध्यक्ष श्री. रामकृष्ण नामदेव पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सभेला बडगुजर समाज बंधु आणि भगिनींनी विशेष करुन उपस्थिती दिली त्यानुसार अजेंडा वरील विषयावर प्रत्येक मुद्यांवर
चर्चा करुन उपस्थित सर्व बंधु आणि भगिनींनी श्री.मनोज भिकनराव बडगुजर यांची एक मताने अध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याच प्रमाणे सभेच्या आयत्या वेळीच्या विषया नंतर मा. अध्यक्ष श्री. रामकृष्ण नामदेव पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन निरोप सत्कार समारंभ करण्यात आला, त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष – श्री.मनोज भिकनराव बडगुजर यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संघटक एस् एम् बडगुजर, सल्लागार मोहन शेठ बडगुजर, आर. बी. चव्हाण, सुकलाल बडगुजर, अशोक बडगुजर, महेश बडगुजर, भिकाजी बडगुजर, रमेश बडगुजर व शितलप्रसाद बडगुजर, भुषण बडगुजर,सुजित बडगुजर,नितीन बडगुजर,राहुल बडगुजर, सौ.सुरेखा बडगुजर, सौ. नुतन भेरडे, सौ.सोनाली बडगुजर इतर मान्यवरांच्या उपस्थित मंडळाचे सचिव भुषण बडगुजर यांनी मान्यवरांचे आभार मानून सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले तदनंतर चहा नास्ता कार्यक्रम करण्यात आला व कार्यकारिणी जाहीर करुन वाचून दाखवण्यात आली तसेच दिनांक: २६ नोव्हेंबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या तीन वर्षांच्या कालावधी साठी कार्यकारिणी
ची निवड करण्यात आली असून समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर कार्यकारिणी खालील प्रमाणे-
१) अध्यक्ष : श्री.मनोज भिकनराव बडगुजर
२) उपाध्यक्ष : श्री.भुषण सुरेश बडगुजर
३) सचिव : श्री.शितलप्रसाद द.बडगुजर
४) सह सचिव: श्री. भिकाजी जगदीश बडगुजर
५) खजिनदार : श्री.सुजित सुकदेव बडगुजर
६) संघटक : श्री.एस्.एम्.बडगुजर
७) सदस्य : सौ. नुतन चंद्रशेखर भेरडे
८) सदस्य : सौ.सुरेखा रमेश बडगुजर
९) सदस्य : सौ. संगिता संजय बडगुजर
१०)सदस्य : सौ. मधुरा राहुल बडगुजर
सल्लागार : श्री.रामकृष्ण ना. पवार, मोहन हि. बडगुजर, श्री. अशोक सु. बडगुजर, श्री. आर. बी. चव्हाण, सुकलाल खंडू बडगुजर इत्यादी.
Leave a Reply