||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
*!! अभिनंदन!! अभिनंदन!! अभिनंदन!!*
धुळे येथील अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती माजी महिला समिती प्रमुख सौ. रत्नाताई सुभाष बडगुजर, बडगुजर समाजातील सामाजिक कार्यकर्त्या त्यांना आदराने ताई म्हणून सन्मान केला जातो, स्पष्टवक्ता, राजकीय नेत्या, विविध क्षेत्रात निस्वार्थ पणे कार्यरत असणाऱ्या सौ. रत्नाताई सुभाष बडगुजर यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन सलग दुसऱ्यांदा धुळे महानगरपालिका शासकीय महिला लैंगिक अत्याचार निवारण समितीचे सदस्य म्हणून निवड झाली. खरोखरच बडगुजर समाजासाठी आनंदाची बाब आहे.
धुळे महानगरपालिका शासकीय महिला लैंगिक अत्याचार निवारण समितीचे सदस्य म्हणून झाल्याबद्दल अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर.इन, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन! व पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा! 🌹🌹
Leave a Reply