चि. धवल सुनील बडगुजर यांचे डिपार्टमेंट ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांत उत्तीर्ण- चि. राहुल सुरेश बडगुजर सर धरणगांव

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

    फुकनगरी ह.मु.सुरत येथील श्री. सुकलाल मोतीरामशेठ बडगुजर यांचे नातु व श्री. सुनील सुकलालशेठ बडगुजर व सौ. माया सुनील बडगुजर यांचे  चिरंजीव धवल सुनील बडगुजर यांचे डिपार्टमेंट ऑफ कॉम्पुटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांत उत्तीर्ण. 
श्री. सुकलाल मोतीरामशेठ बडगुजर हे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच भारतीय डाक विभागात ते टेलिग्राम विभागात क्लास वन ऑफिसर म्हणून होते ते आता रिटायर्ड झाले आहेत. ते गावाकडून कोणी समाज बांधव आले तर प्रथम श्री. सुकलालशेठ यांना भेटायचे मग त्या समाज बांधव यांना आपुलकीने सर्वतोपरी मदत करत, व त्यांना गुजरात 

सारख्या राज्यात व सुरत नगरीत नोकरी, कामधंदा, किंवा स्वतः चा व्यवसाय करण्यास मदत करत व अशा प्रकारे बरेच समाज बांधव आज सुरत व उधना शहरात स्थायिक झाले त्यांचे कार्य हे वाखण्याजोगे आहे. त्यांचे पुत्र श्री. सुनील सुकलालशेठ बडगुजर हे ही उच्च शिक्षित असुन ते प्रोफेशनल फानाशील सर्विस प्रॉव्हिडेर आहेत आणि Associate with Multiple Business आहेत.

     चि. धवल हा लहान पणा पासूनच अभ्यासक्रमा मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असे विशेषतः एस. एस. सी व एच. एस. सी. मध्ये फर्स्ट क्लास ने उत्तीर्ण झाले. आता ते Logixbuilt या कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत.


  अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर.इन,बडगुजर प्राउड गृप ,बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप 👣 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*